कोल्हापुरात अनोखा छंद ; बांबू पासून बनतात पाचशेच्यावर वस्तू | kolhapur| Sakal Media |<br />बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर ही सध्याची फॅशन आहे घरांच्या सजावटीसाठी हॉटेल्स रिसॉर्ट आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू म्हणून त्याचा वापर केला जातो. जैबूनिसा मकानदार यांचा कलात्मक बांबू पासूनच्या वस्तू निर्मितीचा छंद आता साडेपाचशे वस्तू मध्ये रूपांतर झाला आहे.<br />(व्हिडीओ - बी.डी.चेचर)<br />#Bamboo #kolhapur #bamboofashion #Hobby #Bambooobjects